मनोरंजन, कला आणि समाजकार्याचा त्रिवेणी संगम: जांभूळमध्ये ‘प्रशांत दादा भागवत युवा मंच’च्या वतीने महिलांसाठी खास ‘मनोरंजन संध्या २०२५’ चा भव्य सोहळा!

मावळच्या महिलांची साथ प्रशांत दादांच्या पाठीशी; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमताचा कौल स्पष्ट! जांभूळ (प्रतिनिधी): प्रशांतदादा भागवत युवा मंचच्या वतीने जांभूळ येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘मनोरंजन संध्या २०२५’ हा विशेष कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि दिमाखात पार पडला. जांभूळ आणि परिसरातील माता-भगिनींनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत तो खऱ्या अर्थाने यशस्वी केला. महिलांनी हसत-खेळत गाणी,…

Read More

अद्भूत राजकीय उदय: मावळच्या जनतेच्या मनात ‘प्रशांत दादा भागवत’ यांचे स्थान अढळ!

विकास, समाजकार्य आणि जनसंपर्क यांचा अद्भुत संगम मावळ (प्रतिनिधी): राजकीय वारसा नसतानाही, केवळ निस्वार्थ समाजसेवा, प्रभावी लोकसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यशैलीच्या बळावर मावळ तालुक्यात अल्पावधीतच जनमानसात आदरणीय स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत दादा भागवत. जिल्हा परिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून उदयास आलेले प्रशांत दादा भागवत यांचे नाव आज मावळच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक घराघरात पोहोचले आहे. आमदार…

Read More

छत्रपतींचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांची ३९० वी जयंती लोणावळ्यात उत्साहात; ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या शौर्याला वंदन!

लोणावळा: छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक शिवरत्न विर जिवाजी महाले यांची ३९० वी जयंती श्री संत सेना महाराज नाभिक संघटना लोणावळा खंडाळा ग्रामीण परिसर यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष श्री सागर पवार यांनी जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

Read More

खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात १ कोटी ४० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून करण्यात…

Read More

सातेगावात प्रशांत दादा भागवत यांच्या ‘मनोरंजन संध्या’तून जनसंपर्काचे जोरदार प्रदर्शन

साते (मावळ): प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रमामुळे साते गावात उत्साह आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ आणि युवकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद दिला आणि ही संध्याकाळ अविस्मरणीय बनवली. ​आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे प्रशांत दादा भागवत…

Read More

मावळात हास्य-जत्रेची तयारी! आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चांडाळ चौकडी’चा धम्माल कॉमेडी शो

वराळे (मावळ): मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वराळे गावात हास्य आणि मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता जुने तलाठी कार्यालय, वराळे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथे ‘जल्लोष – चांडाळ चौकडीच्या करामतीचा’ हा धमाल विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौ. पल्लवीताई संपत…

Read More

प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून इंदोरीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कामगिरी – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दुहेरी विजेतेपद!

इंदोरी: प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंदोरी (संघर्ष क्रीडा मंडळ) आणि प्रगती विद्या मंदिर, इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत इंदोरीच्या युवा खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपदाचा मान पटकावला आहे. या अभूतपूर्व यशामुळे दोन्ही विजयी संघांची निवड थेट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झाली असून, त्यांनी इंदोरी गावाचे नाव संपूर्ण तालुक्यात अभिमानाने उंचावले…

Read More

प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या ‘मनोरंजन संध्ये’ला वराळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले ‘पोषक वातावरण’

वराळे: प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम नुकताच वराळे येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे मावळात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Zilla Parishad Election)…

Read More

धक्कातंत्र! लोणावळ्याचे नगराध्यक्षपद ‘अनुसूचित जाती’ साठी आरक्षित; खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचे स्वप्न भंगले

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या राजकारणात मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील (Open Category) अनेक इच्छुकांचे स्वप्न आज सोमवारी एका झटक्यात भंगले आहे. कारण, मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित झाले आहे. या आरक्षणामुळे लोणावळ्याच्या राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे…

Read More

तळेगाव-चाकण महामार्गावरील खड्डेविरोधी आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात तळेगावकर नागरिक अखेर रस्त्यावर उतरले असून, त्यांनी मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक गंभीर अपघात झाले असून, त्यात निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. वारंवार तक्रारी…

Read More