जयप्रकाश परदेशी यांची पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्षपदी फेरनिवड!

लोणावळा : भारतीय जनता पक्षाचे (BJP) लोणावळा येथील अत्यंत सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते श्री. जयप्रकाश शंकर परदेशी यांची पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे लोणावळा परिसर आणि ग्रामीण भागातील भाजपच्या पक्षसंघटना कार्यास नवी बळकटी मिळणार आहे. जमिनीवरील कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे श्री. परदेशी हे केवळ सक्रियच नाहीत, तर…

Read More

काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे ‘माऊली’ दळवी यांचा झंझावात; जनसंपर्कातून मिळतोय मोठा पाठिंबा

पवनानगर, दि. ९ (प्रतिनिधी) : राज्यात लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गट सध्या जोरदार चर्चेत आहे. मावळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) निष्ठावंत कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांच्या उमेदवारीच्या संभाव्यतेमुळे गटात सकारात्मक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवन मावळ विभागातील जुने…

Read More

कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील कोल्हापूर-आदमापूर तीर्थयात्रेचे आयोजन! महिलांसाठी खास संधी!

लोणावळा : कार्ला खटकाळे जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी एक विशेष धार्मिक तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता ही यात्रा श्री महालक्ष्मी माता (कोल्हापूर) आणि श्री बाळूमामा दर्शन (आदमापूर) या दोन महत्त्वाच्या पवित्र स्थळांसाठी प्रस्थान करणार आहे. ​यात्रेचे आयोजक आणि कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे यांचे…

Read More

इंदोरी–वराळे गणातून मेघाताई भागवत यांचा जोरदार प्रचार सुरू – नागरिकांच्या गाठीभेटींवर भर

मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी गोळेवाडी परिसरात झालेल्या भेटीगाठी दरम्यान वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी प्रेमाने शुभेच्छा देत “आम्ही सर्व तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत” असा विश्वास व्यक्त केला. या प्रेमळ प्रतिसादाने परिसरातील वातावरण उत्साही झाले आहे. मेघाताई…

Read More

काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची चर्चा !

पवनानगर, दि. ५ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ते अलीकडेच दौऱ्यावर असून, ग्रामस्थांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी त्यांनी सावंतवाडी, प्रभाचीवाडी, काले आदी गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, महिला व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत…

Read More

काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात ज्ञानेश्वर दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची चर्चा !

पवनानगर, दि. ५ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील काले-कुसगाव जिल्हा परिषद गटात माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या गावभेट दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ते अलीकडेच दौऱ्यावर असून, ग्रामस्थांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी त्यांनी सावंतवाडी, प्रभाचीवाडी, काले आदी गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक, महिला व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत…

Read More

वारकरी संप्रदायाचा पायी पालखी सोहळा २०२५ – इंदोरीत भव्य कीर्तन सोहळा

मावळ तालुक्यातील आमणे लोनाड परिसरात वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाच्या ‘पायी पालखी सोहळा २०२५’ निमित्ताने भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर संत आणि कलाकार उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा बुधवार, दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत…

Read More

ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांची गावभेट — बधलवाडी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

बधलवाडी, दि. ४ (प्रतिनिधी) : बधलवाडी येथील ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनाने मेघाताई भागवत यांच्या गावभेटीचा शुभारंभ झाला. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील वडीलधारी मंडळी, महिला भगिनी आणि युवकांशी संवाद साधत विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली. नागरिकांनी त्यांचे स्वागत करून गावातील प्रश्न व अपेक्षा मांडल्या. नागरिकांशी साधलेल्या या संवादादरम्यान मेघाताई भागवत यांनी “गावोगावी भेटी घेऊन लोकांच्या गरजा…

Read More

“ज्ञानेश्वर दळवी यांचा गावभेट संवाद दौरा; काले-कुसगाव गटात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

– नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संवादातून विश्वास जिंकण्याचा प्रयत्न पवनानगर, दि. ४ (प्रतिनिधी): काले–कुसगाव जिल्हा परिषद गटात सध्या माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी सुरू केलेला ‘गावभेट संवाद दौरा’ या भागात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे. नुकत्याच झालेल्या दौऱ्यात ज्ञानेश्वर दळवी यांनी चावसर, केवरे,…

Read More

मावळात ‘मेघाताई भागवत’ यांच्या झंझावाती दौऱ्याला महिलांचा ऐतिहासिक पाठिंबा; इंदोरी-वराळे गटात उत्साहाचं वातावरण!

नवलाख उंब्रे: मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा झंझावाती दौरा सुरू आहे. गावोगावी त्यांना नागरिकांकडून, विशेषतः महिलांकडून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीदरम्यान, वडीलधारी मंडळी आणि माता-भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण…

Read More