संजय मावकर यांचा लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
लोणावळा: लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे संजय मावकर यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. वैयक्तिक कारणांबरोबरच नव्या नेतृत्वाला संधी मिळावी या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, पदाचा राजीनामा दिला असला तरी ते संघटनेचे एक सक्रिय सदस्य म्हणून कायम राहणार आहेत,…
