खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात १ कोटी ४० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून करण्यात…

Read More

सातेगावात प्रशांत दादा भागवत यांच्या ‘मनोरंजन संध्या’तून जनसंपर्काचे जोरदार प्रदर्शन

साते (मावळ): प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रमामुळे साते गावात उत्साह आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ आणि युवकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद दिला आणि ही संध्याकाळ अविस्मरणीय बनवली. ​आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे प्रशांत दादा भागवत…

Read More

मावळात हास्य-जत्रेची तयारी! आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ‘चांडाळ चौकडी’चा धम्माल कॉमेडी शो

वराळे (मावळ): मावळचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वराळे गावात हास्य आणि मनोरंजनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता जुने तलाठी कार्यालय, वराळे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथे ‘जल्लोष – चांडाळ चौकडीच्या करामतीचा’ हा धमाल विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सौ. पल्लवीताई संपत…

Read More

प्रशांत दादा भागवत यांच्या प्रेरणेतून इंदोरीच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कामगिरी – तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दुहेरी विजेतेपद!

इंदोरी: प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंदोरी (संघर्ष क्रीडा मंडळ) आणि प्रगती विद्या मंदिर, इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत इंदोरीच्या युवा खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपदाचा मान पटकावला आहे. या अभूतपूर्व यशामुळे दोन्ही विजयी संघांची निवड थेट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी झाली असून, त्यांनी इंदोरी गावाचे नाव संपूर्ण तालुक्यात अभिमानाने उंचावले…

Read More

प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या ‘मनोरंजन संध्ये’ला वराळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झाले ‘पोषक वातावरण’

वराळे: प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्र मंडळ, भीमाशंकर कॉलनी (वार्ड क्रमांक १, वराळे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मनोरंजन संध्या” हा कार्यक्रम नुकताच वराळे येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमामुळे मावळात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Zilla Parishad Election)…

Read More

धक्कातंत्र! लोणावळ्याचे नगराध्यक्षपद ‘अनुसूचित जाती’ साठी आरक्षित; खुल्या प्रवर्गातील इच्छुकांचे स्वप्न भंगले

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या राजकारणात मोठे धक्कातंत्र पाहायला मिळाले. मागील अनेक महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील (Open Category) अनेक इच्छुकांचे स्वप्न आज सोमवारी एका झटक्यात भंगले आहे. कारण, मंत्रालयात झालेल्या आरक्षण सोडतीत लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी (SC) आरक्षित झाले आहे. या आरक्षणामुळे लोणावळ्याच्या राजकीय वर्तुळात ‘कही खुशी, कही गम’ असे…

Read More

तळेगाव-चाकण महामार्गावरील खड्डेविरोधी आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात तळेगावकर नागरिक अखेर रस्त्यावर उतरले असून, त्यांनी मराठा क्रांती चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक गंभीर अपघात झाले असून, त्यात निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. वारंवार तक्रारी…

Read More

लोणावळा महाविद्यालयात ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वलवन आणि राष्ट्रीय सेवा योजना (+2) यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या ‘वन्यजीव सप्ताह’ निमित्त महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम वनविभाग पुणे वनपरिक्षेत्र, शिरोता यांच्या सहकार्याने वन्यजीव जनजागृती व…

Read More

लोणावळा महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान’ व्याख्यानाचे आयोजन

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (+2) विभागाच्या वतीने नुकतेच ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एका महत्त्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महामार्गावरील सुरक्षितता आणि वाहतुकीच्या नियमांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला खंडाळा महामार्ग विभागाचे वाहतूक निरीक्षक भीमसेन शिखरे आणि त्यांचे सहकारी…

Read More

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा सहाय्यक उपनिरीक्षक २० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

लोणावळा: लोणावळा शहर पोलीस स्टेशनमधील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. एका गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शकील मोहम्मद शेख (वय ४५), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (तपासी अधिकारी), लोणावळा शहर पोलीस स्टेशन, यांनी एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडे लोणावळा शहर…

Read More