Headlines

मुकाई मित्र मंडळ आणि प्रशांत दादा भागवत यांचा ‘इंद्रायणी माई’साठी अनोखा उपक्रम

इंदोरी – गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण असला तरी, विसर्जनानंतर घाटांची होणारी दयनीय अवस्था अनेकदा विषण्ण करणारी असते. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडलेल्या मूर्ती आणि पसरलेली दुर्गंधी यामुळे धार्मिक कार्याला गालबोट लागते, ही बाब मनाला चटका लावणारी आहे. हीच वेदना लक्षात घेऊन, पर्यावरणप्रेमी प्रशांत दादा भागवत आणि मुकाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा…

Read More

गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती निकम यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

लोणावळा : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयाच्या शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजगुरुनगर येथे ७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात मावळ तालुक्यातील आणखी काही शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये संत ज्ञानेश्वर…

Read More

प्रशांत दादा भागवत आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी इंदोरी, मावळ, दि. ८ (प्रतिनिधी) मावळ तालुक्यातील युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रोजी जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीला श्री गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी…

Read More

लोणावळ्यात जल्लोषपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, पण मंडळांमध्ये नाराजी

लोणावळा: अकरा दिवसांच्या मुक्कामानंतर लोणावळ्यातील लाडक्या बाप्पाला उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सुमारे नऊ तास चाललेल्या या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डीजेचा बोलबाला दिसून आला. मात्र, मिरवणुकीला झालेल्या विलंबामुळे शेवटच्या गणेश मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ​लोणावळ्याची गणेश विसर्जन मिरवणूक सायंकाळी 5:30 वाजता शेतकरी पुतळा चौकातून सुरू झाली आणि रात्री 2:30 वाजता…

Read More

गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस समारंभ: कला आणि संस्कृतीचा भव्य उत्सव

मावळ: सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता, शिवराज पॅलेस, जांभूळ फाटा येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके आणि त्यांच्या पत्नी सौ. सारिकाताई शेळके यांची विशेष…

Read More

ब्राह्मणवाडी येथे महिलांचा ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रशांत भागवतांना महिलांचा खंबीर पाठिंबा

साते, मावळ: मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी (साते) येथे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत दादा भागवत युवा मंचातर्फे आयोजित ‘मनोरंजन संध्या २०२५’ या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गावागावातील महिलांनी पारंपरिक आणि आधुनिक स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्पर्धेमध्ये पुष्पलता बोऱ्हाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर माधुरी नवघणे आणि रेखा…

Read More

लोणावळ्यात सुरेखाताई जाधव यांचा गणेशोत्सव मंडळांना ‘संवाद दौरा’; पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची चर्चा!

लोणावळा: लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे आगामी लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. माजी नगराध्यक्षांच्या या दौऱ्यात भाजप महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या…

Read More

राजपुरीमध्ये ‘मनोरंजन संध्या 2025’ चा भव्य सोहळा; प्रशांत दादा भागवतांच्या नेतृत्वाने महिलावर्ग भारावला

राजपुरी: आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रेरणेने आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने आयोजित ‘मनोरंजन संध्या 2025’ या कार्यक्रमाला राजपुरीमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिलावर्गाची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये स्नेह, आनंद आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियंका…

Read More

लोणावळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर

लोणावळा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार लोणावळा शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीची घोषणाशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या लोणावळा शहरातील नवीन कार्यकारिणीची घोषणा मान्यवरांच्या हस्ते पत्रक वाटप करून करण्यात आली. यावेळी…

Read More

प्रशांत दादा भागवतांनी साधला बधलवाडी-मिंढेवाडी गणेश मंडळांशी संवाद

मावळ : मावळ तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कार्यरत असलेले प्रशांत दादा भागवत यांनी नुकतीच बधलवाडी आणि मिंढेवाडी परिसरातील गणेश मंडळांना भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीमुळे लोकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला, कारण भागवतांनी फक्त मंडळांना भेट दिली नाही, तर गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद…

Read More