सातेगावात प्रशांत दादा भागवत यांच्या ‘मनोरंजन संध्या’तून जनसंपर्काचे जोरदार प्रदर्शन
साते (मावळ): प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित ‘मनोरंजन संध्या’ कार्यक्रमामुळे साते गावात उत्साह आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळ आणि युवकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद दिला आणि ही संध्याकाळ अविस्मरणीय बनवली. आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे प्रशांत दादा भागवत…
