खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते लोणावळ्यात १ कोटी ४० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
लोणावळा : मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या मागणीनुसार मंजूर झालेल्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी लोणावळा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या निधीतून करण्यात…
