प्रचारसभेत सुरेखा जाधव यांचे वादग्रस्त विधान; ‘आमदारांचा बाप आमच्याकडे’ वक्तव्यामुळे मावळात खळबळ
“स्त्री असल्याचा फायदा घेत करतात टीका-नागरिकांमध्ये चर्चा लोणावळा | मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सध्या प्रचंड वेगाने वाहत आहेत. लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष विशेषतः लोणावळ्याकडे लागलेले असताना, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानांनी तालुक्यातील राजकारण अक्षरशः पेटवले आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत, सुरेखा जाधव यांनी…
