Headlines

लोणावळा शहरात गणपती अगमन सोहळा मोठ्या उत्साहात

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात काल मंगळवारी सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. लोणावळा शहरात सातत्याने पडणाऱ्या पावसाने सकाळच्या सत्रात थोडी उघडीप दिल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ढोल, ताशे यांच्या गाजरात घरगुती गणेशमूर्ती घेऊन जाणारे कार्यकर्ते दुपारी जेव्हा आपल्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणायला बाहेर पडले, तेव्हा मात्र त्यांना पुन्हा…

Read More

लोणावळ्यात ‘वंदे मातरम १५०’ चा भव्य कार्यक्रम, स्वातंत्र्य मंत्राच्या गाथेला उजाळा

लोणावळा : ‘वंदे मातरम’ या स्वातंत्र्य मंत्राच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘शिवसेवा प्रतिष्ठान’ने लोणावळ्यात ‘वंदे मातरम १५०’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू असलेल्या मुसळधार पावसातही लोणावळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला डॉक्टर, वकील, व्यावसायिक, तसेच बापूसाहेब भोंडे हायस्कूल, डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालय आणि व्ही….

Read More

भाजप लोणावळा-नाणे मावळ मंडळाची नवी ‘जंबो’ कार्यकारणी जाहीर

लोणावळा – भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा-नाणे मावळ मंडळाची नवी ‘जंबो’ कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष अनिल उर्फ अनंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या मोठ्या निवडीमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव…

Read More

लोणावळ्यात भर रस्त्यात महिलांचा मद्यपान करून धिंगाणा,

लोणावळा: पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भर दुपारी दारूच्या नशेत असलेल्या काही महिलांनी धिंगाणा घालत एकमेकांना मारहाण केली. लोणावळा पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. ही घटना लोणावळ्यातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ए-१ चिक्की दुकानाच्या समोर घडली. भर रस्त्यात सुरू असलेल्या या गोंधळामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या गोंधळामुळे महामार्गावरील…

Read More

बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा दणका! लोणावळ्याच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई, २ दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल

लोणावळा : लोणावळ्यात (Lonavala) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) कडक पाऊल उचलले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर जोरदार दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल २२० वाहनांवर कारवाई करून १ लाख ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळ्यातील बाजारपेठ भागात वाहतूक कोंडी (Traffic Jam)…

Read More