मेघाताईंच्या हाकेवर महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! इंदोरी-वराळे गटात नवा राजकीय अध्याय
इंदोरी : इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणूक आता मेघाताई भागवत यांच्या दमदार एंट्रीने आणि त्यांच्या झंझावाती दौऱ्याने एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. गटातील सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताईंनी गावभेटी व संपर्क दौऱ्याला सुरुवात करताच त्यांना महिलावर्गाकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. थेट संवाद साधत मांडली…
